40+ Best Funny Stylish Marathi Comments For Girls FB Instagram

0
161 views

हेलो दोस्तों स्वागत है आपका 99techspot.in ब्लॉग पर इस पोस्ट में हम आपको फेसबुक के मराठी कमैंट्स यानी fb comments in marathi शेयर करने वाले हैं दोस्तों Facebook stylish Comments  के बारे में हमने पहले एक पोस्ट करी थी जिस पर आप लोगों का बहुत ही बेहतरीन रिस्पॉन्स मिला और उम्मीद है marathi comments पोस्ट भी आपके लिए काफी उपयोगी साबित होगी

fb comments in marathi for girl

काफी लोग गूगल पर funny marathi comments और marathi funny comments के बारे में सर्च करते है लेकिन सही marathi comments नहीं मिलते है तो इस पोस्ट हम आपको बेहतरीन comment for pic in marathi,  marathi comments for boy pic and  marathi comedy comments शेयर करने वाले है

तो बिना किसी देरी के बढ़ते हैं अपनी पोस्ट की तरफ उससे पहले बताना चाहेंगे अगर आप व्हाट्सएप स्टेटस और फेसबुक स्टेटस ढूंढ रहे हैं तो इसके बारे में भी हमने पोस्ट शेयर करी है तो चलिए जानते हैं मराठी कमेंट के बारे में

Fb comments in marathi for Girls And boys

Marathi comments for girls Facebook Instagram :-

हम तो फेसबुक पर से अधिकतर लड़कियां काफी Active रहती है ना सबसे पहले लड़कियों के लिए फेसबुक मराठी कमेंट शेयर करने जा रहे हैं जिन्हें आप फेसबुक इंस्टाग्राम Twitter पर इस्तेमाल कर सकते हैं तो चलिए जानते हैं marathi funny comments for girl, marathi comments for boy pic funny comments in marathi for girl pic कमैंट्स के बार में

_1#. Love marathi comments for girls – 

कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते 

आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते

…………………………

_2#. 

आजकाल कोणाशी जास्त पटत नाही बोललेल कोणाला आवडत नाही

 जवळ असलेलेच मग दूर होताना क्षणाचाही विचार करत नाही

…………………………

_3#. 

या सौद्यातील नफा तोटा नाहीच तसा लपण्यासारखा तुझ्या प्रेमात मला मिळाला एक विरह जपण्यासारखा

…………………………

_4#. 

तू बोलत नाही काही,अन् मी ही बोलत नाही पण क्षण आठवांचे,गुणगुणतात काही

…………………………

_5#.

त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही मनात सारे गेले राहुन शब्दच आज सुचलेच नाहीत 

…………………………

Marathi comments for pic girl and boys :- 

_6#.

त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही मनात सारे गेले राहुन शब्दच आज सुचलेच नाहीत 

…………………………

_7#.

पाहशील जिथे जिथे नजर उचलून मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू. तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन. 

…………………………

_8#.

प्रेम कधी नाही विचारत कि माझ्यावर प्रेम करतेस का तू ? ते फक्त म्हणते माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू. 

…………………………

_9#.

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी अस्मिता, मराठी मान मराठी परम्पाराची मराठी शान, आज संक्रांतीच्या सण घेऊ . आला नाव्चेताण्याची खान, तिल गुड घ्या गोड गोड बोला.

…………………………

_10#.

तुझ इतक सुंदर मन आहे की, कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल, खुप भाग्यवान ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल. 

…………………………

_#11.

Funny marathi comments for girl –

बांधकामासाठी लागते सिमेंट आणि वाळु,

पोरी म्हणतायत आता मला नवरा म्हणुन पाहीजे

फक्त बाळु..

_#12.

funny marathi comments for friends pic-

आला गणपती वाजू दे आता बॅण्ड बाजा 

भाऊंचा फोटो पाहून पोरी म्हणतात

कुंडी मत खडकावो राजा 😂😂

…………………………

_#13.

funny marathi comments for boy pic

तुझें फोटो बघून भावा, मन माझे दाटवले…💗

मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले…😂😂 

…………………………

_#14.

marathi comments for instagram 

आंघोळ करताना अस वाटत साबण किती रगडू, आणि आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात मीच ह्याची प्राजु आणि हाच माझा दगडू😂😂😅😃

…………………………

_#15.

 जाता जाता माझ्या कवितेच्या दोन ओळी म्हणू इच्छितो

फेसबुक उघडले होते भाऊंचा फोटो बघण्यास।

कोणाला माहीत होते फोटो उपयोगी पडेल हगण्यास। 

…………………………

_#16.

marathi comments for instagram for girl

पाळण्यात बसून, घेत होतो झोका.. भाऊ चा फोटो पाहून, दीपिका ने दिला रणवीर ला धोका 😲😲 

…………………………

_#17.

Marathi comments for instagram for Boys-

अगरबत्तीलावली कि धुररररररर हाेताे.## आणि माडम नी फाेटाे टाकला _की पोराच्या काळजाचा# चकना चुररररर होतो….. 

…………………………

_#18.

फास्ट गाडी चालवुन

मागे टाक सशाला

एवढ्या सुंदर चेहर्‍याला🔥🔥

फेअर अँड लव्हली कशाला🔥🤣🤣🤣

 

…………………………

_#19.

भाई ने दिला लूक .!!!!!

पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!😂😂

चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..

पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..🔥🔥🤣🤣

केसांना लावला जणू गोदरेज चा डाय

आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय🤣😂

…………………………

_#20.

marathi comments for girls

नाग पंचमीला पोरीं

खेळत होत्या फुगड़या,

जशी भाउंची एंट्री झाली

तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या

अला गं माझा बबड्या

अला गं माझा बबड्या 

…………………………

_#21.

marathi shayari comments For Girls.

डेंगु होऊ नये मण्हू््न भावाने पाळलेत मासे गप्पी,

पोरींच्या मनात एकच विषय कशी घेऊ याची पचपचित पप्पी….😘

नाचता नाचता पोरी घेतात गिरकी..

भाऊंनी नुसतं बघितलं तरी पोरगी चालते तिरकी. 

…………………………

_#22.

Marathi comments for facebook
 
गावरान अंडी तळली तुपात…!!! काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात….!!!!💯🔥🤩😎 
 
…………………………
 

_#23.

बनवले लाडू त्यात टाकला रवा
मुंबई-पुण्याच्या मुली म्हणतात आम्हाला हाच नवरा हवा🔥
2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..
पोरी भाऊचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार..🔥🤣❤️❤️❤️ 
…………………………
 
 

_#23.

funny marathi comments for girl pic on fb
 
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा….
भाऊंचा फोटो म्हणजे पोरिंसाठी नजराणा.. 
…………………………
 

_#24.

सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
आपल्या कवळा कबीर सिंघ ने केला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.
भाऊ ची पाहिली जशी अदा…
त्यावर राणू मंडल फिदा❤️🔥😂
 …………………………
 
 
 

_#25.

भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा…..
गप्पि मासे पाळा हिवताप टाळा ❤❤😎
बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,
भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.🔥😆😆 
…………………………
 

_#26.

कुणाची असेल कामिनी
कुणाची असेल दामिनी
पण भावाने शाळेत असतानाच आणली
दिल्लीवरून  मस्तानी  
…………………………
 

_#27.

सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
आपल्या कवळा कबीर सिंघ ने केला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.
भाऊ ची पाहिली जशी अदा…
त्यावर राणू मंडल फिदा❤️🔥😂
 …………………………
 
 
 

_#28.

funny marathi comments for girl photo
२० ची विमल १० चा मावा 🤔
भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! 🐯🐯🐯😂
कृष्णाचा मामा कंस,
भाऊ माझा बघा दिसतोय राजहंस🤪😉 
…………………………
 
 

_#29.

funny marathi comments for female friends pic
पिझ्झा वर टाकतात चीज,
भावाला ला बगून पोरी म्हणतात
एक किसी दे ना प्लीज
 …………………………
 

_#31.

funny marathi comments for friends photo
भाऊंनी घातली ब्ल्यू जीन्स
पोरी म्हणतात तूच आमचा जॉनी सीन्स😂
 
वादळात येतो जसा जोरदार वारा,
मॅडम चा लूक नुस्ता आ रा रा रा रा रा.😍❤️❤️🔥
 
भिंगाचा 🤓 चष्मा घालून मॅडम डोळे मिचकी😝..
अन पोरं काढतात आठवण म्हणून मॅडम ला येते उचकी.
 …………………………
 
 

_#32.

chapri marathi comments on girl pic
आला गणपती वाजू दे आता बॅण्ड बाजा 🥁🥁🎺
भाऊंचा फोटो पाहून पोरी म्हणतात
कुंडी मत खडकावो राजा 😂😂
गावरान अंडी तळली तुपात…😮
कायतरी जादू आहे भाऊच्या रुपात..🤣 
…………………………
 
 

_#33.

chapri marathi comments on girl photo pic.
खायचा असेल वडापाव तर गाड्यावर या..
खायचा असेल वडापाव तर गाड्यावर या..😪
अन् प्रत्येक पोरीला बघून भाऊ म्हणतात,
बाई वाड्यावर या…!!! 🔥😛🙏🤣 
…………………………
 

_#34.

funny marathi comments for boy and girls 
भाऊ आमचे रेल्वे स्टेशनवर गेले।
रानू मंडल नि त्यांना मुके दिले।😌🤣😷
मला आवडतो हापूस आंबा।
भाऊ आमचा ब्लॅक माम्बा।😂🤣
भाऊ किती चांगला आपल्या मनाला खूप पटला।
तुम्हीही समजून घ्या तो फक्त जुलाबाने गळाटला।😭😝
भाऊंनी मागितली एक गर्लफ्रेंड देवाने दिल्या दोन।
एक प्रियांका चोप्रा तर दुसरी दीपिका पदुकोण।👌😍 
…………………………
 

_#35.

comments in hindi shayari for boy
 जाता जाता माझ्या कवितेच्या दोन ओळी म्हणू इच्छितो
फेसबुक उघडले होते भाऊंचा फोटो बघण्यास।
कोणाला माहीत होते फोटो उपयोगी पडेल हगण्यास। 
…………………………
 

_#36.

facebook comments in hindi shayari for boy
फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला🔥🔥
फेअर अँड लव्हली कशाला🔥🤣🤣🤣
 …………………………
 
 

_#37.

facebook marathi shayari comments for girl
भाऊ आमचा खुंखार वाघ🐯।वाघाने धरला ससा🐇।।
भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा..😂😂💣
पोरी म्हणतात हाच नवरा हवा 😎🔥  
…………………………

_#38.

marathi shayari comments for girl pic
डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही..🙄
 बुलाती हे मगर जाणे का नही..😂🤣🔥🔥
भाऊंची एकच नजर👀
आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।😍🤣😍😎
ती बोलली “मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️”
भाऊ बोलले “मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना 🤣”
…………………………
 

_#39.

marathi shayari comments for girl funny
भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….
गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी😎
भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!😂😂
चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..🔥🔥🤣🤣
केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय🤣😂 
…………………………
 
 

_#40.

marathi shayari comments for girl
डेंगु होऊ नये मण्हू््न भावाने पाळलेत मासे गप्पी,
पोरींच्या मनात एकच विषय कशी घेऊ याची पचपचित पप्पी….😘
नाचता नाचता पोरी घेतात गिरकी..
भाऊंनी नुसतं बघितलं तरी पोरगी चालते तिरकी.
COVID-19 मुळे इटलीचा वाजलाय गेम
भाऊ इतका हँडसम की सगळ्या पोरी बोलतात ..कर ना कर ना माझ्यावर प्रेम🔥🔥😎 
 
…………………………
उम्मीद है आपको इस पोस्ट में मराठी कमेंट और marathi comments for instagram, Funny marathi comments for girl , facebook marathi comment for girl, fb marathi comment for girl  जरूर पसंद आए होंगे अगर आपको यह पोस्ट पसंद आई हो तो इसे सोशल मीडिया पर जरूर शेयर करें और कमेंट करके अपना पसंदीदा फेसबुक कमेंट भी जरूर शेयर करें ।
Popular post :- 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here